नवोदय विद्यालय परीक्षा 2022 निकाल जाहीर
*30 एप्रिल 2022 रोजी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेचा निकाल आज दिनांक 8 जुलैला जाहीर करण्यात आला आहे. सदर निकाल फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा दिसेल. इतर मुलांचा निकाल दिसणार नाही. हा निकाल आपणास मुलाचा परीक्षा क्रमांक व जन्मतारीख टाकून पाहता येईल.*
*नवोदय विद्यालय परीक्षा निकाल2022 पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा*
https://cbseit.in/cbse/2022/nvsresult/Result.aspx
No comments:
Post a Comment