*आदर्श शिक्षक समिती च्या वतीने श्री नामदेव चोले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*
*उदगीर......... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या वतीने आज दिनांक 17/7/2022 रोजी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे जळकोट तालुकाध्यक्ष तथा सोनवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री नामदेव चोले यांचा 55 वा वाढदिवस असल्याने केक कापून ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. Happy birthday to you many many returns of the day. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती चे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर बिरादार, श्री ज्ञानेश्वर बडगे व उदगीर चे तालुका अध्यक्ष श्री मारोती लांडगे, उपाध्यक्ष श्री शिवलींग मार्गपवार, प्रसिध्दी प्रमुख श्री प्रदीप तळेगांवकर,जळकोट तालुका नेते महेश वासरे,बाळू मारमार, हणमंत केंद्रे, महादेव केंद्रे, गंगाधर मुंडे, देवणी तालुक्यातील नेते येळवतंगे अण्णा , संतोष देवकत्ते, गंगाधर बोळेगावे आदी मित्र परिवार उपस्थित होते*
No comments:
Post a Comment