Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, August 23, 2022

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष प्रश्न मंजुषा



*(पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष)*

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*1) अहिल्यादेवींचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला?*

1) कोल्हापूर
2) पुणे
3) अहमदनगर ✅
4) औरंगाबाद

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*2) अहिल्यादेवींच्या पतीचे नाव काय?*

1) मल्हारराव
2) माणकोजी
3) तुकोजीराव
4) खंडेराव ✅

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*3) भारत सरकारने अहिल्यादेवींच्या सन्मान व स्मृतिप्रित्यर्थ कोणत्या दिवशी डाक तिकीट जारी केले?*

1) 25 ऑगस्ट 1996 ✅
2) 13 मार्च 1995
3) 15 ऑगस्ट 2000
4) 26 जानेवारी 1996

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*4) अहिल्याबाई यांना कोणत्या नावाने संबोधले जाते?*

1) माहेश्वरी
2) सम्राज्ञी
3) पुण्यश्लोक ✅
4) चैतन्य मूर्ती

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*5) कोणत्या शहरातील विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे?*

1) खंडवा
2) उज्जैन
3) भोपाळ
4) इंदोर ✅

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*6)अहिल्या बाई होळकर यांनी इंदूरच्या दक्षिणेस कोठे राजधानी हलविली?*

१)महेश्वरी✅️
२)राजेश्वरी
३)कणहेश्वरी
४)तेहेश्वरी

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*7) अहिल्या बाई होळकर यांचा सेनापती कोण होते?*

१)ज्ञानोजी होळकर 
२)तुकोजी होळकर ✅️
३)संताजी होळकर 
४)सोपानजी होळकर

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*8)अहिल्याबाई होळकर यांच्या मुलीचे नाव काय?*

१)सीताबाई
२)मुक्ताबाई ✅️
३)सोयराबाई
४)जिजाबाई

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*9) अहिल्या बाई होळकर यांचे वडिल कोणत्या गावाचे पाटील होते?*

१)चौँडी✅️
२)पेंडी
३)गौडी
)पाऊंड्डी

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

*10) अहिल्या बाई होळकर यांचे १३ वे वंशज कोण आहे?*

१)शंभू राजे
२)भूषण राजे ✅️
३)सतीश राजे
४)धर्यशील राजे

▫️🔸🔳▫️🔸🔳▫️🔸🔳🔸▫️

No comments:

Post a Comment