*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा*
*तिवटग्याळ ....... तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 26/1/2023 रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, गावचे नुतन सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच आरती तवर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, माजी सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, वर्षा श्रीमंगले, जयसिंग पाटील, भैरवसिंह पाटील, आकाश पाटील, एकनाथ पाटील, शुभांगी पाटील, प्रवीण कांबळे, प्रशांत कांबळे, महेश पाटील, धर्मा क्षीरसागर, अक्षय कांबळे, शिवशंकर बिरादार, आदीत्य पाटील, राजकुमार श्रीमंगले आदी जण उपस्थितीत होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवीदास पाटील,मातोश्री वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. तद्नंतर विविध क्रीडा स्पर्धत प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व मातोश्री वाचनालय अध्यक्ष दिनेश पाटील व शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष कैलास तवर यांच्या वतीने वही, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दिनेश पाटील यांनी शाळेला खुर्च्या देणगी स्वरूपात दिले. तसेच दिनेश पाटील यांच्या मातोश्री वाचनालय व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाचनालय शाळेच्या दारी या उपक्रमा अंतर्गत विविध उपयुक्त पुस्तके वाटप केली. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावचे नुतन सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच आरती तवर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, मातोश्री वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, पोलीस पाटील धनराज पाटील, माजी सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, ग्राम सेवक प्रशांत ढगे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, वर्षा श्रीमंगले, जयसिंग पाटील, भैरवसिंह पाटील, आकाश पाटील, एकनाथ पाटील, शुभांगी पाटील, प्रवीण कांबळे, प्रशांत कांबळे, महेश पाटील, धर्मा क्षीरसागर, अक्षय कांबळे, शिवशंकर बिरादार, आदीत्य पाटील, राजकुमार श्रीमंगले आदी जण उपस्थित होते. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी मानले*
No comments:
Post a Comment