Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, March 31, 2023

आदर्श शिक्षक समिती च्या वतीने श्री शिवाजीराव साखरे (वाघ) यांचा सत्कार

*आदर्श शिक्षक समिती च्या वतीने श्री  शिवाजीराव साखरे (वाघ) यांचा  सत्कार*

*उदगीर......... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या वतीने आज दिनांक 31/3/2023 रोजी उदगीर येथे महाराष्ट्र शिक्षक समिती चे नेते मा. शिवाजीराव साखरे (वाघ) यांची औरंगाबाद येथे विविध मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम घेऊन महाराष्ट्र राज्य नेते म्हणून संस्थापक अध्यक्ष मा. दिलीप ढाकणे व विविध मान्यवरांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले या निमित्ताने आज दिनांक 31 /3/2023 रोजी उदगीर येथे आदर्श शिक्षक समिती लातूर चे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, उदगीर उपाध्यक्ष  शिवलींग मार्गपवार, प्रसिध्दी प्रमुख प्रदीप तळेगांवकर, संपर्क प्रमुख रमेश खंडोमलके, सुर्यकांत साखरे आदी मित्रांनी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या राज्य नेते म्हणून निवड केल्या बद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी उदगीर आदर्श शिक्षक समिती चे पदाधिकारी उपस्थित होते*

Wednesday, March 29, 2023

सन 2023 वर्षातील सुट्ट्यांची यादी

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे . यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रांने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर सुट्ट्यांची यादी राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहेत . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.02.12.2022 रोजी निर्गमित झालेला प्राधिकृत प्रकाशन पुढीलप्रमाणे पाहुयात .

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 39 /1/68 जेयुडीएल / तीन दिनांक 8 मे 1968 अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्यात शासन अधिसुचनेद्वारे सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आले आहेत . सन 2023 या ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे एकुण 24 दिवस साार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून बँकांसाठी एक दिवस अधिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे

सन 2023 वर्षातील सुट्ट्यांची यादी
Download here to click
⬇️⬇️

बहिस्थ (External) परीक्षेस बसण्याची परवानगी आदेश जि प लातूर दिनांक 6/3/2023

बहिस्थ परीक्षेस(External) बसण्याची परवानगी आदेश जि प लातूर दिनांक 6/3/2023

Download here to click
⬇️⬇️

सन 2023 वर्षातील सुट्ट्यांची यादी

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे . यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रांने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर सुट्ट्यांची यादी राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहेत . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.02.12.2022 रोजी निर्गमित झालेला प्राधिकृत प्रकाशन पुढीलप्रमाणे पाहुयात .

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 39 /1/68 जेयुडीएल / तीन दिनांक 8 मे 1968 अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्यात शासन अधिसुचनेद्वारे सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आले आहेत . सन 2023 या ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे एकुण 24 दिवस साार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून बँकांसाठी एक दिवस अधिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे

सन 2023 वर्षातील सुट्ट्यांची यादी
Download here to click
⬇️⬇️

सन 2023 वर्षातील सुट्ट्यांची यादी

सन 2023 वर्षातील सुट्ट्यांची यादी
Download here to click
⬇️⬇️

संपात सहभागी शिक्षकांची लागणार असाधारण रजा

*📝संपात सहभागी शिक्षकांची लागणार असाधारण रजा👇*

Download here to click असाधारण रजा 

Download here to click असाधारण रजा 
⬇️⬇️

Download here to click असाधारण रजा 

Download here to click
⬇️⬇️

Tuesday, March 28, 2023

आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक आहे की नाही ते पहा एका क्लिक वर खालील लिंकवर चेक करून घ्या

*आधार-पॅनकार्ड लिंक आहे का?*

*आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक आहे की नाही ते पहा एका क्लिक वर खालील लिंकवर चेक करून घ्या👇* 

*पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत  खालील लिंकवर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी हे करा

⬇️⬇️

इयत्ता पहिली प्रवेश वयोमर्यादा सन 2023 - 24

इयत्ता पहिली प्रवेश वयोमर्यादा सन 2023 - 24
Download here to click
⬇️⬇️

⬇️⬇️

Friday, March 24, 2023

सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश

सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश
सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश

सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश

शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ नुसार पात्र ठरणाऱ्या शाळांना वेतन अदा करण्यासाठी करावयाच्या उपाय

योजनांबाबत.
पात्र शाळांतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.३१.०३.२०२३ पूर्वी वेतन अदा करणे आवश्यक आहे. सन २०२२-२३ च्या संच मान्यता “आधार प्रमाणित विद्यार्थी” संख्येच्या आधारे करण्यात येत असून सद्यस्थितीत आधार वैध (Valid) असलेले विद्यार्थी विचारात घेऊन ऑनलाईन अंतरिम संच मान्यता करावी. त्यानुसार अंतरिम संचमान्यतेत मंजूर होणाऱ्या पदांना दि. ३१.०३.२०२३ पर्यंत वेतन अदा करण्याची कार्यवाही करावी.

द्वितीय संकलित मूल्यमापन 2023, इयत्ता 1 ली ते 7 वी च्या अध्ययन निष्पत्ती वर आधारित सर्व वर्गाच्या सर्व प्रश्नपत्रिका (सेमी इंग्लिश)

⬇️⬇️

*⭕द्वितीय संकलित मूल्यमापन 2023*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*⭕इयत्ता 1 ली ते 7 वी च्या अध्ययन निष्पत्ती वर आधारित सर्व वर्गाच्या सर्व प्रश्नपत्रिका (सेमी इंग्लिश सह) डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला टच करा..*
👇

मूळ संख्या व संयुक्त संख्या एकत्रित खालील प्रमाणे तक्ता

मूळ संख्या व संयुक्त संख्या एकत्रित खालील प्रमाणे तक्ता बनवा व लक्षात ठेवा

Thursday, March 23, 2023

उद्या Tait चा निकाल जाहिर होणार , Tait चा निकाल 24 मार्च 2023 ला !

⭕ *उद्या Tait चा निकाल जाहिर होणार !*
⭕ *Tait चा निकाल 24 मार्च 2023 ला !*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद च्या ऑफिसीएल वेबसाईटवर 'टेट' परीक्षेचा ( Tait result 2023 maharashtra ) निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर होणार आहे असे प्रसिद्ध करण्यात आले आहे प्रसिद्धी पत्रक चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Click here

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇

बदली अपडेट - सर्व संवर्गांचे बदली आदेश सीईओ लॉगिनला, वैयक्तिक शिक्षकांच्या लॉगिनला उपलब्ध

बदली अपडेट - सर्व संवर्गांचे बदली आदेश सीईओ लॉगिनला, वैयक्तिक शिक्षकांच्या लॉगिनला  उपलब्ध  

Login link 
⬇️
https://ott.mahardd.in/

*सदरच्या सूचना आपले तालुक्यातील बदली झालेल्या सर्व शिक्षकांना तात्काळ द्याव्यात👇* 

*जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी दि.23/03/2023 ते 30/03/2023 अखेर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे*

*शिक्षक त्यांच्या वैयक्तिक लॉगइनवरून स्वतःचा बदली आदेश PDF स्वरूपात Download करून घेऊ शकतात.*

⭕विशेष संवर्ग भाग 1

⭕विशेष संवर्ग भाग 2

⭕बदली अधिकारप्राप्त शिक्षक

⭕बदलीपात्र शिक्षक

⭕विस्थापित शिक्षक

⭕अवघड क्षेत्रातील रिक्त जागी बदली झालेले शिक्षक 

⭕या सर्व शिक्षकांना आपला बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी

प्रथम शिक्षकांनी आपले 

बदली पोर्टलवर लॉग इन करावे.

⭕ Intra District या टैब मध्ये 

⭕Transfer Order 

यावर क्लिक करावी.

⭕आपले नाव, बदलीची तारीख ,सध्याची शाळा व बदलीने मिळालेली शाळा इ. माहिती दिसेल

⭕उजव्या कोपऱ्यात *DOWNLOAD* हे बटण दिसेल त्यावर क्लिक करावे.

Tuesday, March 21, 2023

14 मार्च 2023 पासून शासकीय व निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संपात सहभागी होऊन. संप यशस्वी करून जून पेन्शन योजना लागू केली या विषयावर शासनाने मंजुरी दिल्या नंतर आज शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर शाळेत उपस्थित झाल्यावर शाळेतील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व सर्व विद्यार्थांनी मॅडम चे मनःपुर्वक अभिनंदन अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

Saturday, March 11, 2023

14 मार्च 2023 रोजी जुनी पेन्शन योजना लागू करावी या संदर्भात संपात (मोर्चात) सहभागी होत असताना शिक्षक बंधू भगिनी नी आपल्या कार्यालय प्रमुखांना रितसर नोटीस अर्ज देण्याचा नमूना

14 मार्च 2023 रोजी जुनी पेन्शन योजना लागू करावी या संदर्भात संपात (मोर्चात) सहभागी होत असताना शिक्षक बंधू भगिनी नी आपल्या कार्यालय प्रमुखांना रितसर नोटीस अर्ज देण्याचा नमूना. Download here 
⬇️⬇️
https://drive.google.com/file/d/1Lllxc8-Zp0eKP_kNJOF8vbKzaLv4ckGI/view?usp=drivesdk

शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी, आठवी अंतिम उत्तरसूची, सर्व माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू * शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी अंतिम उत्तरपत्रिका पाहण्यासाठी खालील blog ला भेट द्य.

*शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी, आठवी अंतिम उत्तरसूची सर्व माध्यमांच्या मराठी इंग्रजी व उर्दू 
शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी अंतिम उत्तरपत्रिका पाहण्यासाठी खालील blog ला भेट द्या.

Do

Download here to click 
⬇️⬇️