Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, March 21, 2023

14 मार्च 2023 पासून शासकीय व निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संपात सहभागी होऊन. संप यशस्वी करून जून पेन्शन योजना लागू केली या विषयावर शासनाने मंजुरी दिल्या नंतर आज शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर शाळेत उपस्थित झाल्यावर शाळेतील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व सर्व विद्यार्थांनी मॅडम चे मनःपुर्वक अभिनंदन अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment