Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, March 23, 2023

बदली अपडेट - सर्व संवर्गांचे बदली आदेश सीईओ लॉगिनला, वैयक्तिक शिक्षकांच्या लॉगिनला उपलब्ध



बदली अपडेट - सर्व संवर्गांचे बदली आदेश सीईओ लॉगिनला, वैयक्तिक शिक्षकांच्या लॉगिनला  उपलब्ध  

Login link 
⬇️
https://ott.mahardd.in/


*सदरच्या सूचना आपले तालुक्यातील बदली झालेल्या सर्व शिक्षकांना तात्काळ द्याव्यात👇* 

*जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी दि.23/03/2023 ते 30/03/2023 अखेर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे*

*शिक्षक त्यांच्या वैयक्तिक लॉगइनवरून स्वतःचा बदली आदेश PDF स्वरूपात Download करून घेऊ शकतात.*

⭕विशेष संवर्ग भाग 1

⭕विशेष संवर्ग भाग 2

⭕बदली अधिकारप्राप्त शिक्षक

⭕बदलीपात्र शिक्षक

⭕विस्थापित शिक्षक

⭕अवघड क्षेत्रातील रिक्त जागी बदली झालेले शिक्षक 

⭕या सर्व शिक्षकांना आपला बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी

प्रथम शिक्षकांनी आपले 

बदली पोर्टलवर लॉग इन करावे.

⭕ Intra District या टैब मध्ये 

⭕Transfer Order 

यावर क्लिक करावी.

⭕आपले नाव, बदलीची तारीख ,सध्याची शाळा व बदलीने मिळालेली शाळा इ. माहिती दिसेल

⭕उजव्या कोपऱ्यात *DOWNLOAD* हे बटण दिसेल त्यावर क्लिक करावे.

No comments:

Post a Comment