सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश
सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश
सन २०२२-२३ च्या संच मान्यता व वेतन देयके आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्याचे आदेश
शासन निर्णय दि.०६.०२.२०२३ नुसार पात्र ठरणाऱ्या शाळांना वेतन अदा करण्यासाठी करावयाच्या उपाय
योजनांबाबत.
पात्र शाळांतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.३१.०३.२०२३ पूर्वी वेतन अदा करणे आवश्यक आहे. सन २०२२-२३ च्या संच मान्यता “आधार प्रमाणित विद्यार्थी” संख्येच्या आधारे करण्यात येत असून सद्यस्थितीत आधार वैध (Valid) असलेले विद्यार्थी विचारात घेऊन ऑनलाईन अंतरिम संच मान्यता करावी. त्यानुसार अंतरिम संचमान्यतेत मंजूर होणाऱ्या पदांना दि. ३१.०३.२०२३ पर्यंत वेतन अदा करण्याची कार्यवाही करावी.
No comments:
Post a Comment