Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, March 31, 2023

आदर्श शिक्षक समिती च्या वतीने श्री शिवाजीराव साखरे (वाघ) यांचा सत्कार


*आदर्श शिक्षक समिती च्या वतीने श्री  शिवाजीराव साखरे (वाघ) यांचा  सत्कार*


*उदगीर......... महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या वतीने आज दिनांक 31/3/2023 रोजी उदगीर येथे महाराष्ट्र शिक्षक समिती चे नेते मा. शिवाजीराव साखरे (वाघ) यांची औरंगाबाद येथे विविध मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम घेऊन महाराष्ट्र राज्य नेते म्हणून संस्थापक अध्यक्ष मा. दिलीप ढाकणे व विविध मान्यवरांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले या निमित्ताने आज दिनांक 31 /3/2023 रोजी उदगीर येथे आदर्श शिक्षक समिती लातूर चे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, उदगीर उपाध्यक्ष  शिवलींग मार्गपवार, प्रसिध्दी प्रमुख प्रदीप तळेगांवकर, संपर्क प्रमुख रमेश खंडोमलके, सुर्यकांत साखरे आदी मित्रांनी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती च्या राज्य नेते म्हणून निवड केल्या बद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी उदगीर आदर्श शिक्षक समिती चे पदाधिकारी उपस्थित होते*





















No comments:

Post a Comment