Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, November 5, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणवेष टप्पा - 2 मोफत गणवेश वाटप

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणवेष टप्पा - 2 मोफत गणवेश वाटप


तिवटग्याळ - दिनांक 31/10/ 2023 रोजी  मंगळवारी सकाळी परीपाठानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे गावचे सरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, शाळेतील सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 या वर्षातील टप्पा क्र - 2 समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, गावचे सरपंच प्रशांत पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर यांनी केले व आभार शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.













No comments:

Post a Comment