*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वटपौर्णिमा च्या निमित्ताने वटवृक्ष लागवड*
*तिवटग्याळ - आज 21 जून 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे वटपौर्णिमा निमित्ताने विशेष महिलांच्या हस्ते मा. शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, बचत गटाच्या अध्यक्षा गीताताई कच्छवे, रुक्मिणी ताई नरहरे आदींच्या हस्ते वटवृक्ष लाऊन वृक्षारोपण करण्यात आले. या शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे,शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, बचत गटाच्या अध्यक्षा गीताताई कच्छवे, रुक्मिणी ताई नरहरे आदी जण उपस्थित होते*
No comments:
Post a Comment