Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, June 3, 2024

जिल्हा परिष अमरावती .प्राथ.शिक्षकांच्या बदलीकरिता डाटा अदयावत करणेबाबत teacher request transfer

जिल्हा परिष .प्राथ.शिक्षकांच्या बदलीकरिता डाटा अदयावत करणेबाबत teacher request transfer

संदर्भ :- महाराष्ट्र शासन प्रा.वि.वि.यांचे पत्र क्र.न्यायप्र-२०२४/प्र.क्र.१०५/आस्था-१४ दिनांक ३१ मे २०२४.

उपरोक्त संदर्भिय पत्राचे अनुषंगाने जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविणेस्तव विन्सिस कंपनीकडून शिक्षकांचे बदली संदर्भात आवश्यक माहितीचा डाटा या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.


सदर शिक्षकांचा डाटा याव्दारे आपणास आज दिनांक ०३/०६/२०२४ रोजी ई-मेल करण्यात आलेला असून आपण आपले स्तरावरून सदर डाटा अदयावत करण्याकरिता खालील सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

1) Delete retired or dead teachers.

2) Add new teachers. (नव्याने रूजू झालेले शिक्षण सेवक आंतरजिल्हा बदलीने रूजू झालेले शिक्षक)


3) Verify mobile numbers and KYC informations.

4) School UDISE.

5) Verify Date of joining.


सदर माहिती अचूकपणे भरण्यात यावी. माहिती अर्धवट व चुकीची भरल्यास होणाऱ्या परिणामास आपणास • जबाबदार ठरवून आपणविरूध्द नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची दखल घ्यावी.

तसेच विषयांकित प्रकरणी दिनांक ०४/०६/२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजत समग्र शिक्षा अभिवान

कार्यालयात सभा आयोजित करण्यात आलेली असून सभेस आपण तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी (शिक्षण)

आणि संबधित आस्थापना सहायक यांनी उपस्थित रहावे



No comments:

Post a Comment