" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

माहे जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात 4 %वाढ, 46 वरुन 50% झाला. 1 सेकंदात पहा आपला झालेला पगारवाढ, तसेच महागाई भत्ता विषयावर सविस्तर माहिती

माहे जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात 4 %वाढ, 46 वरुन 50% झाला.
1 सेकंदात पहा आपला झालेला पगारवाढ, तसेच महागाई भत्ता विषयावर सविस्तर माहिती

सौजन्य - Gurumitra education blog 

Download here to click 
👇


फक्त मूळ वेतन टाका व इतर माहिती सोयीनुसार निवडा व Calculate बटन दाबा.
DA Calculator for state Govt employees
महागाई भत्ता म्हणजे काय?
महागाई भत्ता म्हणजे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता यावा यासाठी दिला जाणारा एक अतिरिक्त भत्ता.

कोणाला मिळतो?
    १. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी
    २. सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी
    ३. निवृत्तिवेतनधारक
GuruMitra
महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर । DA Calculator For July 2024

 महागाई भत्ता कॅल्क्युलेटर ।  D.A. Calculator 

मूळ वेतन:
महागाई भत्ता टक्केवारी:

50%
घरभाडे टक्केवारी निवडा:

9%
प्रवास भत्ता निवडा:

1350

Calculate

महागाई भत्ता म्हणजे काय?
महागाई भत्ता म्हणजे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता यावा यासाठी दिला जाणारा एक अतिरिक्त भत्ता.

कोणाला मिळतो?
    १. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी
    २. सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी
    ३. निवृत्तिवेतनधारक

कधी मिळतो?
    दर सहा महिन्यांनी (जानेवारी आणि जुलैमध्ये) अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय-आयडब्ल्यू) मध्ये झालेल्या बदलांनुसार सुधारित केला जातो.

 महागाई भत्ता कसा मोजला जातो:
महागाई भत्ता (डीए) खालील सूत्रानुसार मोजला जातो:
महत्त्वाचे मुद्दे:
    १. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मूल वेतनाचा भाग नाही.
    २. महागाई भत्ता हा करपात्र आहे.
    ३. महागाई भत्ता वेगवेगळ्या शहरांसाठी वेगवेगळा असू शकतो.
    ४. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून बचाव करण्यासाठी मदत करतो.
    ५. महागाई भत्त्यात वाढ झाली की पगारात वाढ होते.
    ६. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्के तसेच आपला महाराष्ट्र राज्याचा माहे जानेवारी 2024 पासून 50 %जाहीर झाला आहे.
--------------------------

No comments:

Post a Comment