Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, July 8, 2024

शिक्षक लक्ष्मण रोडगे यांचा आदर्श शिक्षक समिती च्या वतीने सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार

*शिक्षक लक्ष्मण रोडगे यांचा आदर्श शिक्षक समिती च्या वतीने सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार*


*उदगीर➖जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुरगा रोड ता. उदगीर जिल्हा लातूर येथे कार्यरत असलेले आदर्श, उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक मा लक्ष्मण रोडगे सेवेचे 37 वर्ष प्रदीर्घ कालावधीनंतर 30 एप्रिल 2024 रोजी सेवा निवृत्त झाले. या निमित्ताने आदर्श शिक्षक समिती लातूर व उदगीर  शाखा यांच्या वतीने आज दिनांक 6/7/2024 रोजी त्यांच्या स्वग्रही सत्कार करण्यात आला.यावेळी  त्यांना उर्वरित आयुष्य दिर्घायुष्य लाभो ही मंगलमय व आरोग्यदायी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. या वेळी आदर्श शिक्षक समिती चे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, उदगीर कार्याध्यक्ष रमेश खंडोमलके, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मा. प्रदीप तळेगांवकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या*








No comments:

Post a Comment