*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आंतरविद्दाशाखीय कार्यशाळा संपन्न*
*लातूर - आज दिनांक 29 मार्च 2025 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय आंतरविद्दाशाखीय कार्यशाळा आयोजित करण्यात करण्यात आली. या कार्यशाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचा लोकतत्वीय अभ्यास या विषयावर सविस्तर असे विचारमंथन व्यक्त केले. या कार्यशाळेत प्राचार्य डॉ हरीदास फेरे,प्राचार्य डॉ संजय वाघमारे, डॉ क्रांती मोरे, डॉ सुरेश शिंदे, डॉ सुभाष बैजलवार, डॉ सुभाष नारनवरे,डॉ गोविंद काळे, डॉ अहिल्याबाई अंजनडोहगावकर, प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, डॉ अंजली जोशी, डॉ दुश्यंत कटारे, डॉ जयद्रथ जाधव, डॉ संतोष पाटील, प्राचार्य डॉ नारायण कांबळे आदी जणांनी अतिशय सविस्तर चर्चा घडवून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचा लोकतत्वीय अभ्यास या विषयावर सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेत राज्यातील विविध जिल्हातील मराठी विषयाचे प्राध्यापक, चला कवितेच्या बनात चळवळ चे प्रणेते अनंत कदम, साहित्यिक किशन उगले, ज्ञानेश्वर बडगे, प्रदीप ढगे व साहित्यिकांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहुन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचा लोकतत्वीय अभ्यास या विषयावर सविस्तर माहिती घेऊन कार्यशाळेचा लाभ घेतला*
No comments:
Post a Comment