🛑जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर सद्यस्थितीत संवर्ग एक साठी होकार नकार व संवर्ग दोन साठी बदली कोण मागणार आहे अधिकृत सूचना किंवा पत्र ग. शि. अ., विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आपल्याला पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी what's app वर मेसेज पाठवले*
पोर्टल लिंक 👇
https://ott.mahardd.com/
*🛑संवर्ग 1,संवर्ग 2 बदली फार्म होकार /नकार भरण्यासाठी मोबाईल वर👇* प्रोसेसर
🛑 *बदली पोर्टल अपडेट - संवर्ग 1 व 2 संदर्भात मार्गदर्शक सूचना*
🛑 *सध्या केवळ आपण विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 चा लाभ घेऊ इच्छिता का❓
🛑दि.07.06.2025 पासून बदली पोर्टलवर
विशेष संवर्ग भाग - 1
विशेष संवर्ग भाग 2
मधील पात्र शिक्षकांना होकार/नकार नोंद करण्याकरिता सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
🛑1 ) *विशेष संवर्ग भाग - 1*
सर्वप्रथम आपणास एक सूचना दिसेल
🛑अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल.
या समोरील चेक बॉक्स मध्ये ✅ ( क्लिक )करावे त्यानंतर
*आपणास आपले नाव, शालार्थ आय डी व शाळेचा यु डायसकोड दिसेल.*
त्यानंतर पोर्टलवर विचारलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचवा.
🛑 *तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे काय?.*
* 🛑या प्रश्नाचे उत्तर *होय* किंवा *नाही* यापैकी एक द्यावे लागेल.
* 🛑बदलीतून सूट हवी असल्यास *होय* निवडावे व बदलीतून सूट नको असल्यास *नाही* निवडावे.
🛑यानंतर विशेष संवर्ग भाग 1 चा प्रकार निवडायचा आहे.
*🛑Self*
🛑 *Spouse*
* 🛑स्वतः लाभ घेत असल्यास *self* निवडावे व जोडीदार लाभ घेत असल्यास *spouse* निवडावे.
🛑यानंतर विशेष संवर्ग भाग -1 चा उपप्रकार निवडावा
स्वतः लाभ घेत असाल तर *1 ते 14* पैकी जो लागू असेल तो पर्याय निवडावा.
🛑जोडीदार लाभ घेत असेल तर *15 ते 20* या क्रमांकापैकी लागू असलेला क्रमांक निवडावा
*🛑शेवटी Submit बटनावर क्लिक करावे OTP टाकून फॉर्म सबमिट करावा*
🛑2 ) *विशेष संवर्ग भाग -2*
सर्वप्रथम आपणास एक सूचना दिसेल.
* 🛑जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.3.5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष संवर्ग भाग-२ चा लाभ घेण्यासाठी, शिक्षकांनी सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केलेला ३० किमी चा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य आहे.
* 🛑मी हे प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे हे मी मान्य करतो.
*🛑यासमोरील चेक बॉक्स मध्ये ✅ ( क्लिक) करावे*
*🛑आपणास आपले नाव, शालार्थ आय डी व शाळेचा यु डायसकोड दिसेल.* त्यानंतर
🛑सध्याचे तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या शाळांमधील अंतर 30 km पेक्षा अधिक असायला हवे. ही सूचना दिसेल त्या ठिकाणी अंतर नमूद करावे.
🛑यानंतर विशेष संवर्ग भाग 2 मधील प्राधान्य क्रमांक निवडावा
*🛑यामध्ये ड्रॉप डाऊन मेनू मधील अनुक्रमांक 1 ते 7 मधील जे लागू असेल ते निवडावे* त्यानंतर
🛑जोडीदाराचा शिक्षक प्रकार निवडावा यामध्ये
🛑 *Primary निवडल्यास*
🛑जोडीदाराचा शालार्थ क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक नोंद करावा *आपल्या जोडीदाराचे नाव, जोडीदाराच्या शाळेचा यु डायस कोड व शाळेचे नाव दिसून येईल.*
🛑 *Other than Primary* निवडल्यास
जोडीदाराचा शालार्थ क्रमांक /सेवार्थ क्रमांक /मोबाईल क्रमांक ,जोडीदाराचे नाव, जोडीदाराच्या शाळेचे, संस्थेचे नाव नोंद करावे.
वरील दोन पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून *शेवटी Submit बटनावर क्लिक करावे OTP टाकून फॉर्म सबमिट करावा*
*अत्यंत महत्वाची सूचना*
सद्यस्थितीत बदली पोर्टलला आपल्याला शाळा निवडायच्या नाहीत केवळ आपण विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 चा लाभ घेऊ इच्छिता का व त्याचे उपप्रकार एवढीच माहिती नोंदवायची आहे.
*🛑पोर्टलवरील सूचनेनुसार सदर सुविधा ही आज दिनांक 8 जून 2025 ला मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू राहील. त्यामुळे वेळेपूर्वी आपली माहिती नोंद करून घ्यावी.*
*🛑पोर्टलवर कोणतीही तांत्रिक अडचण/समस्या असल्यास तालुका कार्यालय/तालुका बदली समन्वयक /तालुका बदली टीम यांच्याशी संपर्क करावा*
-------------------------------------
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर तथा जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
-------------------------------------
No comments:
Post a Comment