प्रति
सर्व मुख्याध्यापक /शिक्षक
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत
हर घर तिरंगा 2025 मोहिमे बाबत
दिनांक -13 ते 15 ऑगस्ट 2025 राबवावयाची उपक्रम:
1. तिरंगासोबत सेल्फी काढणे अपलोड करणे.
2. प्रमाणपत्र डाऊनलोड करणे
3. प्रभात फेरी काढणे
4. तिरंगा रॅली (सायकल रॅली)
5. तिरंगा प्रदर्शन
6. समाज सहभाग
7. १५ ऑगस्ट संगीतमय कवायत घेणे. व्हिडिओ बनवणे. दिलेल्या लिंकवर अपलोड करणे हेच.
ज्यामुळे एकता आणि देशभक्तीची भावना निर्माण होईल.
कार्यक्रमाचे फोटो व अहवाल अपलोड करावेत.
सेल्फी With तिरंगा
यावर्षी सन २०२५ मध्ये दिनांक ०२ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा, आणि तिरंगा बरोबरचे सेल्फी वेबसाईटवर अपलोड करावे व प्रमाणपत्र मिळवा
Website link
https://harghartiranga.com/
Steps
👇
आपले नाव टाईप करा
आपले मोबाईल नंबर टाईप करा
महाराष्ट्र राज्य निवडा
तिरंगा सोबत सेल्फी काढून अपलोड करा
आता प्रमाणपत्र डाऊनलोड करा

No comments:
Post a Comment