*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 13 आॅगस्ट 2025 पहिला ध्वजारोहन संपन्न*
-------------------------------------
*तिवटग्याळ- तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे दिनांक 13/8/2025 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवून आज दिनांक 13 आॅगस्ट 2025 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात मा. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व मा.शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास तवर यांच्या हस्ते करण्यात ध्वजारोहन करण्यात आले. अतिशय उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष पहिला ध्वजारोहण साजरा करण्यात आला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर,पोलीस पाटील धनराज पाटील, ग्राम पंचायत सदस्य जयशिंग पाटील, सरुबाई कांबळे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे,अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई, मदतनीस वर्षा श्रीमंगले, आॅपरेटर विनोद बिरादार, प्रवीण कांबळे यांच्या उपस्थितीत पहिला ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व प्रास्ताविक व आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.*

















No comments:
Post a Comment