आय.आय.टी. खरगपूर यांनी सर्व विषयांची
"राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी"
तयार केली आहे.
त्याची लिंक👇
असुन त्यामध्ये ४ कोटी ६ लाख पुस्तके आहेत.
हा विनामूल्य "ज्ञान खजिना" आता सर्वांसाठी खुला झाला आहे.
शालेय विद्यार्थी ,
महाविद्यालयीन विद्यार्थी,
स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी,
शिक्षक, संशोधक, अभ्यासक,
व जिज्ञासूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
*श्री राजेंद्र कोरडे*
डायरेक्टर
ग्लोबल व्हिजन इंडिया फाउंडेशन,

No comments:
Post a Comment