आदर्श शिक्षक समितीच्या वतीने पुरस्कारासाठी आवाहन
*राज्यातील अतिशय उत्कृष्ठ आणि निःपक्षपाती पुरस्कार साठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. तसेच अनेक आदर्श कार्य असणाऱ्या राज्य, देश पातळीवरील उत्कृष्ठ कार्य केलेल्या मान्यवर शिक्षक, अधिकारी मंडळींनी केलेल्या विनंतीला मान देऊन "प्रस्ताव भरण्याची मुदतीत वाढ" देण्याचा निर्णय आदर्श शिक्षक समिती घेतला आहे.*
🔊 *आदर्श पुरस्कार 2019* 🔊
⏲ *प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत दि.15 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाढ देण्यात येते परंतु या नंतर कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.*
*महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने आयोजित औरंगाबाद येथील त्रैवार्षिक अधिवेशन निमित्ताने राज्यातील आदर्श शिक्षक, आदर्श शाळा आणि आदर्श अधिकारी ह्या प्रवर्गातून ऑनलाइन पध्दतीने राज्यातील पहिला प्रयोग मांडत संघटनेने आदर्श असे कार्य असणारे प्रस्ताव मागवले ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.*
*तसेच काही शिक्षकांच्या मागणीस्तव व आदर्श कार्य असणाऱ्या शिक्षक आणि शाळांच्या आग्रहास्तव सदरील लिंकवर प्रस्ताव भरण्याची मुदत दि. 15 फेब्रुवारी 2019 च्या रात्री 11:59 पर्यंत वाढवण्यात येत आहे.*
💡 _*जिप/नपा/मनपा/खाजगी/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ज्युनियर/सिनियर शिक्षक /शिक्षिकासाठी प्रस्ताव लिंक खालील प्रमाणे.*_
https://bit.ly/2MPoGZX
💡 _*आदर्श केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक साठी प्रस्ताव लिंक*_
https://bit.ly/2DPXBTz
💡 _*आदर्श शाळा जि प/नपा/मनपा साठी प्रस्ताव लिंक*_
https://bit.ly/2UEfQAX
📌 *वरील सर्व लिंक ह्या आदर्श पुरस्कार प्रस्तावासाठी मुदत वाढवून देण्याचे कारण सामान्य शिक्षक यांना ही पद्धत खूप आवडली आहे व त्यांच्या आणखी इतरांचे काही प्रस्ताव सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांच्या आग्रहास्तव राज्य निवड समितीने मुदत वाढवून दि.15 फेब्रुवारी 2019 पर्यंत वाढ दिलेली आहे.*
📌 *तरी आपण आपल्या स्थानिक ग्रुपवर व चांगले आदर्श कार्य करणारे मग ते कोणत्याही गटातटाचे किंवा संघटनेचे असोत त्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक समिती पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे त्यांचा गौरव करेल.*
प्रस्ताव ऑनलाइन सादर करताना काही अडचण आल्यास संपर्क करा.
📞 *7588020886*
📞 *8805625211*
📞 *9763434383*
यानंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी
*अध्यक्ष*
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
*आदर्श पुरस्कार समिती*
*महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती.*
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
No comments:
Post a Comment