Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, November 7, 2019

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी. शि.अनंतपाळ प्रतिनिधी......... दिनांक 26/6/2019 रोजी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्राईल मुजेवार. शाळेतील शिक्षक ज्ञानोबा कंंजे, विजयकुमार शिंदाळकर, सुदर्शन पाटील, सुभाष नरवाडे, ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती आशा मुळे, मजलसा पुठ्ठेवाड यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक सुभाष नरवाडे व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षक सुदर्शन पाटील यांनी मानले. य वेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते

बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहाने राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी.



शि.अनंतपाळ  प्रतिनिधी......... दिनांक 26/6/2019 रोजी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता‌.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहाने  राजश्री शाहू महाराज   यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री इस्राईल मुजेवार. शाळेतील शिक्षक ज्ञानोबा कंंजे, विजयकुमार शिंदाळकर, सुदर्शन पाटील, सुभाष नरवाडे, ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती आशा मुळे, मजलसा पुठ्ठेवाड यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच  हा दिवस सामाजिक न्याय  दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक  सुभाष नरवाडे व  आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षक सुदर्शन पाटील  यांनी मानले. य वेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते

No comments:

Post a Comment