*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथे संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत विविध उपक्रमात प्रश्र्नमंजषा स्पर्धा परीक्षा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.तरी आज दि.27-11-2019 रोजी शालेय परिपाठा नंतर विजेते स्पर्धकांना 'परमेश्वर खटके, अंजली खटके,दिव्या कांबळे, संध्याराणी खटके, अप्पासाहेब खटके, अहमद शेख, महादेव जागले, मयुरी खटके, संगमेश्वर कांबळे, नंदिनी कांबळे,दिव्या तेलंग, श्रावणी खटके, अंकिता काळे, वेदिका बिराजदार,प्रणिता कामले, शंकर शिनगारे या विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली.आहे.या विजेते स्पर्धकाना शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे व श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी स्व खर्चाने बक्षिसे दिली. स्पर्धा विषयावर शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले.विजेते स्पर्धकांना सर्वांनी अभिनंदन अभिनंदन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या वेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, श्री सुदर्शन पाटील, ,श्री सुभाष नरवडे, श्री ज्ञानेश्वर बडगे,श्री ज्ञानोबा कंजे, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते*
Wednesday, November 27, 2019
*संविधान दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमातील विजेते स्पर्धकांना बक्षिसे वाटप* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथे संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत विविध उपक्रमात प्रश्र्नमंजषा स्पर्धा परीक्षा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.तरी आज दि.27-11-2019 रोजी शालेय परिपाठा नंतर विजेते स्पर्धकांना 'परमेश्वर खटके, अंजली खटके,दिव्या कांबळे, संध्याराणी खटके, अप्पासाहेब खटके, अहमद शेख, महादेव जागले, मयुरी खटके, संगमेश्वर कांबळे, नंदिनी कांबळे,दिव्या तेलंग, श्रावणी खटके, अंकिता काळे, वेदिका बिराजदार,प्रणिता कामले, शंकर शिनगारे या विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली.आहे.या विजेते स्पर्धकाना शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे व श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी स्व खर्चाने बक्षिसे दिली. स्पर्धा विषयावर शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे यांनी मार्गदर्शन केले.विजेते स्पर्धकांना सर्वांनी अभिनंदन अभिनंदन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या वेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, श्री सुदर्शन पाटील, ,श्री सुभाष नरवडे, श्री ज्ञानेश्वर बडगे,श्री ज्ञानोबा कंजे, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment