Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, July 18, 2020

ITI course information

*༺꧁♍️💲🅿️꧂༻*
*श्री, ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*

आय.टी.आय.मध्ये मुले प्रवेश घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना ट्रेडबध्दल काहीही माहीती नसते. ट्रेडचा प्रशिक्षण कालावधी , शिकविले जाणारे विषय , परिक्षेचे स्वरुप , ट्रेडपूर्ण केल्यावर पुढे काय ? जाॅब लागतो का? कुठे? असे अनेक प्रश्न असतात . ( यात 2 ते 3 % अपवाद असतात.) अशा स्थितीत काही मुले नंतर आय.टी.आय. सोडतात. मुलांच्या मनातील वरचे प्रश्नांचे निरसन करण्यासाठी www.itiadmissioninmarathi.in वरही माहीती लिहीली आहे.तांत्रिक ज्ञानाचे महत्त्व कळेल, याने मुलांना ट्रेड निवडताना नक्कीच मदत होईल. यासाठी आपल्या WhatsApp मधील सर्व ग्रुपवर ही पोस्ट गेली पाहीजे.

*༺꧁♍️💲🅿️꧂༻*
*श्री. ज्ञानेश्वर बडगे , उदगीर*
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
━━•●◆❃★❂★❃◆●•━━

No comments:

Post a Comment