*बोळेगाव बु- . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ येथे मोठ्या उत्साहात सोशल डिस्टंश नियमांचे पालन करुन प्रथम डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत कोरे व शाळेतील शिक्षक, सुभाष नरवडे, ज्ञानोबा कंजे, ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी केले. तदनंतर शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत कोरे यांनी जागतिक अंध दिन व डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच आज वाचन व प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त निमित्त . तसेच शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पुस्तक वाचण्यास दिले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तदनंतर जागतिक अंध दिना विषयावर सविस्तर माहिती देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. तसेच हातधुवा दिनाच्या निमित्ताने शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय स्च्छता, वैयक्तिक स्वच्छता व हात धुण्याच्या सहा पायरी प्रात्यक्षिक शाळेतील शिक्षीका मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे यांनी सांगितले व सविस्तर माहिती देऊन हा हातधुवा दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत कोरे शाळेतील शिक्षक श्री , सुभाष नरवडे,ज्ञानोबा कंजे, ज्ञानेश्वर बडगे, , श्रीमती मजलसा पुठ्ठेवाड व आशा मुळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुभाष नरवडे व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री चंद्रकांत कोरे यांनी मानले.*
Subscribe to:
Post Comments (Atom)
आशा सुर्यकांत काळे(बडगे) यांना रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चा राष्ट्राचा शिल्पकार पूरस्काराने सन्मानित
आशा सुर्यकांत काळे(बडगे) यांना रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल चा राष्ट्राचा शिल्पकार पूरस्काराने सन्मानित -------------------------------------...
-
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे वेळापत्रक
-
⭕ *राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना उन्हाळी सुट्टी व पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत शासन निर्णय* 👉 *उन्हाळी सुट्टी - 2 मे ते 1...
-
⭕ *21 जून आंतर राष्ट्रीय योगदिन*⭕ ⛔ *योग म्हणजे काय?* ⛔ *योगासनाचे फायदे?* ⛔ *योगासनाचे प्रकार?* ⛔ *योगासने कशी करावीत?* मराठी मध्ये स...
-
शाळा भेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकापुर तालुका उदगीर जिल्हा लातूर
-
जम्मू आणि काश्मीर च्या सिमेवर तैनात असलेले जवान सिध्देश्वर पाटील यांचा सत्कार ------------------------------------- *तिवटग्याळ - आज दिनांक 2...
-
*🇳🇪तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे 76 वा स्वातंत्र दिन तसेच आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत 15 आॅगस...
-
शाळा व्यवस्थापन समिती निवड gr 👇 https://drive.google.com/file/d/1DP88KyBvzQyofI2J5kOGDKTdBf3b7F6X/view?usp=drivesdk शाळा व्यवस्थापन समिती ...
-
*GPF बाबत* ---------- _*लातूर जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने शिक्षकांच्या gpf slip ऑनलाईन करण्याच्या निर्णय घेतला आहे. सन 2021-2 2 या आर्थि...

No comments:
Post a Comment