Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, February 27, 2021

आज माझ्या नविन तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिला दिवस*

*आज माझ्या नविन तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिला दिवस*


   



 *तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता. उदगीर शाळेत उपस्थित झालो. तिवटग्याळ शाळेतील दोन्ही पदे रिक्त असल्याने हैबतपुर शाळेतील श्री बालाजी भांगे सरांकडे तात्पुरता चार्ज देण्यात आला होता. तरी आज तिवटग्याळ शाळेतील दोन्ही पदे भरण्यात आली. मी स्वतः श्री ज्ञानेश्वर बडगे व बिड जिल्हय़ातून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या श्रीमती अंजली लोहारकर. आम्हा दोघांना श्री बालाजी भांगे सरांनी उपस्थित करून कार्यान्वित केले. तसेच श्री भांगे सरांनी शाळेची शैक्षणिक माहिती सांगितली पटसंख्या, कोविड कॅप्टन गटातील विद्यार्थी, वर्ग खोल्या, किचन रुम, उपलब्ध सोयी सुविधा विषयी सविस्तर माहिती दिली. एकंदरीत शाळेतील शैक्षणिक वातावरण, परिसर स्वच्छता पाहुन समाधान वाटले.*

No comments:

Post a Comment