Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, March 21, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत गणवेष वाटप






























*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत गणवेष वाटप*

*तिवटग्याळ - दिनांक 20 /03 2021 शनिवारी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे कोविड - 19 नियमांचे पालन करुन सर्व विद्यार्थ्यांनी मास्कचा वापर हाताला साँनिटायझर उपयोग करून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री दिनेश पाटील, श्री माधवराव पाटील, श्री त्रिंबक कांबळे, राजकुमार श्रीमंगले व सौ. वर्षा श्रीमंगले, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सन 2020-21 या वर्षातील समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी केले व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार मानले.*

No comments:

Post a Comment