Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, April 30, 2021

कोविड आजाराचे 21 मे 2020 किंवा त्यापासून पुढच्या दिनांकाचे बिलं निघू शकतात याबाबत शासन निर्णय. दि ३० एप्रिल २०२१_


*_कोविड आजाराचे 21 मे 2020 किंवा त्यापासून पुढच्या दिनांकाचे बिलं निघू शकतात याबाबत शासन निर्णय. दि ३० एप्रिल २०२१_*


_पूर्वी 2 सप्टेंबर पासून चे बिलं स्वीकारली जात होती. या शुद्धीपत्रकानुसार 21 मे 2020 नंतर हा आजार झालेले सर्व कर्मचारी हा लाभ घेऊ शकतात._
👆👆👆🙏🙏💥💥💥





No comments:

Post a Comment