सामान्य ज्ञान ऋषींची नावे माहिती करून घेऊया....... .
१.ज्यांनी समुद्रप्राशन केला... * अगस्ती
२.ह्या ऋषींना भगवान परशुरामांनी
पृथ्वी दान केली होती... कश्यप
३.ह्या ऋषींनी कुंतीला वरदान दिले
होते... * दुर्वास
४.ह्या ऋषींच्या अस्थी पासून एक शस्त्र बनविले होते... दधिची
५. परशुरामाचे वडील आणि शंकराचा एक अवतार... * जमदग्नि
६.चंद्राचे वडील... * अत्री
७.महर्षी वेद व्यासांचे वडील *पराशर
८.ह्या ऋषींचा ग्रह , तारे, तसेच भविष्य शास्त्र याचा अभ्यास होता * भृगू
९.मेनका हिने या ऋषींचा तपोभंग केला होता... ** विश्वामित्र
१०.विष्णूचा अवतार वामन ह्यांच्या आई वडिलांची नावे. * कश्यप आदिती
११.श्री रामाचे गुरु... वसिष्ठ
१२.श्री कृष्णा चे गुरु.. ** सांदिपनी
--------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
--------------------------
१३.कौरव आणि पांडव यांचे गुरु... * द्रोणाचार्य
१४.द्रोण भीष्म पितामह यांचे गुरू... * परशूराम
१५.ह्या ऋषींनी शकुंतला हीचा
सांभाळ केला होता... कण्व
१६.ह्या ऋषींचा अणु रेणू चा अभ्यास होता... **कणाद
१७.या ऋषींच्या नावाने एक पक्षी आहे... **क्रौंच
१८.लवकुशांचा सांभाळ केला *वाल्मिकी
१९.गुरुपौर्णिमा हा उत्सव यांचे स्मरण म्हणून केला जातो *व्यास
२०. गणपतीस्तोत्र या महर्षींनी लिहिले... ** नारद
➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment