Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, June 28, 2021

ब्रिज कोर्स लिंक


➖➖➖➖➖➖➖➖
*Bridge Course link 👇👇* 

http://maa.ac.in/index.php?tcf=bridge_course

ब्रीज कोर्स अभ्यासक्रम डाऊनलोड करणेसाठी ह्या लिंकवर टच करा☝️☝️

➖➖➖➖➖➖➖➖
💥 *सेतू अभ्यासक्रम (Bridge course) बाबत विद्यार्थ्यांसाठी सूचना*
Read all instructions 👇
 *https://cutt.ly/AmutKvu*

1. सेतू अभ्यासक्रम एकूण *45 दिवसांचा* आहे. 
2. हा *सेतू अभ्यास दिवसनिहाय* क्रमाने सोडवावा.
3. दिलेल्या नियोजनाप्रमाणे *कृतिपत्रिका स्वप्रयत्नाने सोडवाव्यात.*
4. प्रत्येक कृतिपत्रिकेत दिलेला पाठ्यांश अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी *व्हिडीओ लिंक* दिल्या आहेत, त्यांचा उपयोग करून संकल्पना समजून घ्या.
5. 45 दिवसांच्या कालावधीत *ठराविक कालावधी नंतर तीन चाचण्या* सोडविण्यासाठी दिल्या जातील. 
➖➖➖➖➖➖➖➖
📚 *सेतू अभ्यासक्रम (bridge course) PDF डाउनलोड करा.*
इ. 2री ते इ. 10वी 👇
*https://bit.ly/Bridge-Course-pdf-std2-to-std10*

➡️ *सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांना शेअर करा.*
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment