Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, April 11, 2022

आजचा 11/4/2022 शासन निर्णय निकाल, उन्हाळी सुट्टी व शाळा सुरु करणेबाबत

💥 *आजचा शासन निर्णय*

⏰ *निकाल, उन्हाळी सुट्टी व  शाळा सुरु करणेबाबत*

👉 *निकाल - 30 एप्रिल* ला जाहीर करणेबाबत
👉 *उन्हाळी सुट्टी - 2 मे ते 12 जून*
👉 *शाळा सुरु - 13 जून*
👉 *विदर्भातील शाळा सुरु - 27 जून*



No comments:

Post a Comment