Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, June 13, 2022

ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वपूर्ण संबोध

*शिक्षकांच्या मागणीस्तव 👇* 

*📌 ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वपूर्ण संबोध :-*

⏩ *Last Transfer Category :*

1) Cadre 1- *संवर्ग 1*
2) Cadre 2- *संवर्ग 2*
3) Entitled - *संवर्ग -3*
4) Eligible- *संवर्ग -4*
5) NA- *लागू नाही*

⏩ *Last Transfer Type :*

1) Inter District- *आंतर जिल्हा बदली*
(एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली )

2) Intra District- *जिल्हा अंतर्गत बदली*
( जिल्ह्याच्या आत मध्येच बदली)

3) NA- *लागू नाही*

              माहितीस्तव..
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment