What? काय?
What? - काय?
What is your name?
तुझे नाव काय आहे?
What is your age?
तुझे वय काय आहे?
What is your mother's name?
तुझ्या आईचे नाव काय आहे?
What is your father's name?
तुझ्या बाबांचे नाव काय आहे?
What is the name of your school?
तुझ्या शाळेचे नाव काय आहे?
What is the name of your class teacher?
तुझ्या वर्गशिक्षकांचे नाव काय आहे?
What is your birthdate?
तुझी जन्मतारीख काय आहे?
What is your mother tongue?
तुझी मातृभाषा काय आहे?
What is your surname?
तुझे आडनाव काय आहे?
What was his surname?
त्याचे आडनाव काय होते?
What is your age?
तुझे वय काय आहे?
What is your hobby?
तुझा छंद काय आहे?
What is your favourite subject?
तुझा आवडता विषय काय आहे?
What is your favourite sport?
तुझा आवडता खेळ काय आहे?
What is your favourite dish?
तुझा आवडता पदार्थ काय आहे?
What is your address?
तुझा पत्ता काय आहे?
What is your mobile number?
तुझा मोबाईल नंबर काय आहे?
What's the homework for tomorrow?
उद्यासाठी काय गृहपाठ आहे?
What's the programme for tomorrow?
उद्याचा कार्यक्रम काय आहे?
What day is it today?
आज काय दिवस आहे?
What day is it tomorrow?
उदया काय वार आहे?
What is the date today?
आज काय तारीख आहे?
What time is your train?
तुझी ट्रेन किती वाजता आहे?
What time is your class?
तुझा क्लास किती वाजता आहे?
What is the meaning of this word?
या शब्दाचा अर्थ काय आहे?
What is the name of this river?
ह्या नदीचे नाव काय आहे?
What is the name of this building?
ह्या इमारतीचे नाव काय आहे?
What is the name of this road?
ह्या रस्त्याचे नाव काय आहे?
What is the name of your sister's friend?
तुझ्या बहिणीच्या मैत्रिणीचे नाव काय आहे?
What' the plural of bag?
बॅगचे अनेकवचन काय आहे?
What's the capital of India?
भारताची राजधानी काय आहे?
What date is the wedding?
लग्न कुठल्या तारखेला आहे?
What is this, a bag or a basket?
हे काय आहे, बॅग आहे की बास्केट?
What is the height of son?
तुझ्या मुलांची उंची किती आहे?
What are your qualifications?
तुझी शैक्षणिक पात्रता काय आहे?
What are your office hours?
तुझ्या ऑफिसच्या वेळा काय आहेत?
What are you afraid of?
तुला कशाची भीती वाटते?
What are your delivery charges?
तुमचे डिलीव्हरी चार्जेस काय आहेत?
What is your monthly salary?
तुझे मासिक वेतन किती आहे?
What is your complaint against him?
तुझी त्याच्याविरुद्ध काय तक्रार आहे?
What is to eat?
खायला काय आहे?
What's wrong with you?
तुला काय झालेय?
What's wrong with her?
तिला काय झालेय?
What's that in your hand?
तुझ्या हातात काय आहे?
What's that on the sofa?
सोफ्यावर काय आहे?
What's that switch for?
ते बटण कशासाठी आहे?
What's in this bag?
ह्या पिशवीत काय आहे?
What time do you get up?
तू किती वाजता उठतेस?
What time do you have breakfast?
तू नाश्ता किती वाजता घेतोस?
What time do you go to work?
तू कामावर किती वाजता जातेस?
What time do you leave home?
तू घरुन किती वाजता निघतेस?
What time do you return home?
तू घरी किती वाजता परत येतेस?
What do you mean?
तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय?
What do you say?
तुला काय म्हणावयाचे आहे?
What do you want from me?
तुला माझ्याकडून काय पाहिजे?
What do you like?
तुला काय आवडते?
What did you like?
तुला काय आवडले?
What do you read?
तू काय वाचतोस?
What did you read?
तू काय वाचलेस?
What does he do?
तो काय करतो?
What will he do?
तो काय करेल?
What did he do?
त्याने काय केले?
What does he tell you?
तो तुला काय सांगतो?
What did he tell you?
त्याने तुला काय सांगितले?
What does she do in her leisure time?
तिच्या फावल्या वेळात ती काय करते?
What did she do in her leisure time?
तिच्या फावल्या वेळात तिने काय केले?
What work does he do in the bank?
तो बॅंकमध्ये काय काम करतो?
What did he bring yesterday?
काल त्याने काय आणले?
What is he asking?
तो काय विचारत आहे?
What is she saying?
ती काय म्हणत आहे?
What are you saying?
तू काय म्हणत आहेस?
What are you saying?
तू काय म्हणत आहेस?
What are they saying?
ते काय म्हणत आहेत?आहे?
What was she suffering from?
तिला काय त्रास होत होता?
What are you worried about?
तुला कशाची काळजी वाटत आहे?
What was she worried about?
तिला कशाची काळजी वाटत होती?
What are looking for?
तू काय शोधत आहेस?
What was she looking for?
ती काय शोधत होती?
What are you suggesting?
तू काय सुचवत आहेस?
What is she suggesting?
ती काय सुचवत आहे?
What was Kartik suggesting?
कार्तिक काय सुचवत होता?
What are you trying to prove?
तू काय सिध्द करण्याचा प्रयत्न करत आहेस?
What were you trying to prove?
तू काय सिध्द करण्याचा प्रयत्न करत होतास?
What are you reading?
तू काय वाचत आहेस?
What were you reading?
तू काय वाचत होतास?
What are you waiting for?
तुम्ही कशाची वाट पाहत आहात?
What are you talking about?
तुम्ही कशाबध्दल बोलत आहात?
What will he be doing?
तो काय करत असेल?
What did you do to prepare for the speech? तू भाषणाची तयारी कशी केलीस?
What did you purchase in the fair?
तू जत्रेमध्ये काय खरेदी केलेस?
What arrangements did you make?
तू काय व्यवस्था केली आहेस?
What will be done now?
आता काय केले जाईल?
What should have been done?
काय करायला पाहिजे होते?
What can be done now?
आता काय केले जाऊ शकते?
What should be done now?
आता काय केले गेले पाहिजे?
What will you eat in the evening?
तू संध्याकाळी काय खाशील?
What will you have?
तुम्ही काय घ्याल?
What have I done?
मी काय केले आहे?
What has he been doing since morning?
तो सकाळपासून काय करत आहे?
What had he been doing since morning?
तो सकाळपासून काय करत होता?
What has he brought from the market?
त्याने बाजारातून काय आणलेले आहे?
What had he brought from the market?
त्याने बाजारातून काय आणलेले होते?
What will he have brought from the market? त्याने बाजारातून काय आणलेले असेल?
What can I do now?
मी आता काय करु?
What should I wear now?
मी आता काय घालू?
What caused this confusion?
हा गोंधळ कशामुळे झाला?
What makes you think like this?
तुला असे कशामुळे वाटते?
What made you think like this?
तुला असे कशामुळे वाटले?
What sort of music do you like?
तुला कसले संगीत आवडते?
What else can I say?
मी आणखीन काय म्हणू शकतो?
What have you?
तुझ्याजवळ काय आहे?
What has he given you?
त्याने तुला काय दिलेले आहे?
What did you keep into the bag?
तू पिशवीत काय ठेवलेस?
What have you to say about this matter?
ह्या गोष्टींविषयी तुझे काय म्हणणे आहे?
What have you to tell me?
तुला मला काय सांगायचे आहे?
What's your intention to do?
तुझ्या मनात काय करायचे आहे?
What else do you want to speak?
आणि तुला काय बोलावयाचे आहे?
What do you want more?
तुला आणखी काय पाहिजे?
What is the use of these complaints?
ह्या तक्रारी काय कामाच्या?
What is the price of this shirt?
ह्या शर्टची काय किंमत आहे?
What was the price of that shirt?
त्या शर्टची काय किंमत होती?
What must be the original price of this sofa?
ह्या सोफ्याची मूळ किंमत काय असेल?
What is the present rate of onions?
हल्ली कांद्याचा काय भाव आहे?
What is your opinion about this thing?
ह्या गोष्टींविषयी तुझे मत काय आहे?
What is your mother's opinion about this thing?
ह्या गोष्टींविषयी तुझ्या आईचे मत काय आहे?
What is the meaning of these words?
ह्या शब्दांचा अर्थ काय आहे?
What was the meaning of those words?
त्या शब्दांचा अर्थ काय होता?
What do they do in the evening?
ते संध्याकाळी काय करतात?
What are you suffering from?
तुम्हाला काय त्रास होत आहे?
What do you know about such matters?
अशा गोष्टींबद्दल तुला काय माहित आहे?
विद्यार्थी मित्रांनो तुलना करण्याच्या Positive Degree म्हणजे समभाव, Comparative Degree म्हणजे तर भाव, व Superlative Degree म्हणजे तम भाव य...
Write a letter to a friend. मैत्रिणीला पत्र लिहा. You had a quarrel with her. तुमचे तिच्याशी भांडण झाले. Patch it up and apologize to her....
too..to / so...that इतके की.. शक्य नाही
Change the voice
Used to
Going to एखादी क्रिया करणार आहे /करणार होतो
Uses of 'have' | have चे उपयोग
How many? किती?
not only...but also | हेच नाही तर ते सुद्धा
Opposite Verbs
Prepositions | शब्दयोगी अव्यये
Indefinite Article 'a' अनिश्चित उपपद 'अ'
Indefinite Article'an' अनिश्चित उपपद
Definite Article 'the' निश्चित उपपद
When not to use Articles | उपपद केव्हा वापरू नये
Parts of speech | शब्दांच्या जाती
Simple Present Tense 'am' साधा वर्तमानकाळ
Simple Present Tense 'is' साधा वर्तमानकाळ
Simple Present Tense 'are' साधा वर्तमानकाळ
Simple Past Tense 'was' साधा भूतकाळ
Simple Past Tense 'were' साधा भूतकाळ
What? काय?
Who? कोण?
I am | मी आहे
We are | आम्ही आहोत
Present Continuous Tense | चालू वर्तमानकाळ
Past Continuous Tense | अपूर्ण भूतकाळ
Future Continuous Tense | अपूर्ण भविष्यकाळ
You are | तू आहेस | तुम्ही आहात
He is | तो आहे
Simple Future Tense साधा भविष्यकाळ S + shall | wil...
S + used to + Verb1+ Object | भूतकाळात क्रिया करायचो
Can | क्रिया करणे शकय आहे, क्षमता व्यक्त करण्यासाठी
No comments:
Post a Comment