" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सन 2022 - 2023


*🌹 🌹हार्दिक अभिनंदन🌹🌹*
लातूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक बंधूभगिनींचे *आदर्श शिक्षक समिती लातूर*  च्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....!!!

*⭕👇प्राथमिक शिक्षक*
*⭕१)श्रीमती कांबळे आरती हरिश्चंद्र*
[जि.प.प्रा.शा. रायवाडी
लातूर] 
*⭕२)श्री. सय्यद नयुम अब्दुलसाव*
जि.प.प्रा. शा करजगाव औसा 
*⭕३)श्री. चांभारगे विठठल माधवराव*
[जि.प.प्रा.शा. केळगाव
औसा निलंगा] 
*⭕४)श्री. सुतार संतोष काशीनाथ*
[जि.प.प्रा. शा. डिगोळ
शिरुर अनंतपाळ] 
*⭕५)श्री. जाधव जनार्धन एकनाथराव*
[जि.प.प्रा.शा.देवर्जन उदगीर] 
*⭕६)श्री. बोईनवाड सूर्यकांत गोविंदराव* 
[जि.प.प्रा.शा. रुई (दक्षिण) जि.प.प्रा.शा.  
अहमदपुर] 
*⭕७)श्री. पवार धोंडीबा रामराव*
[जि.प.प्रा. शा.माळहिप्परगा जळकोट ] 
*⭕८) श्री. इगे दत्तात्रय नारायणराव*
[जि.प.प्रा. शा. सेलू रेणापूर] 
*⭕९) श्री. बिराजदार बस्वराज शरणप्पा*
[जि.प.के.प्रा. शा. देवणी
देवणी] 
*⭕१०)श्री. माने देवीदास बाबुराव*
[जि.प.के.प्रा.शा. अजनसोंडा चाकूर] 

👇⭕ *माध्यमिक शिक्षक*
*⭕१ )श्री चौहान सुरेंद्र दत्तसिंह*
[जि.प. प्रशाला जवळगा
देवणी] 
*⭕२ )श्री कदम नागनाथ  ञ्यंबकराव* 
जि.प.प्रशाला अहमदपूर 
*⭕३)श्रीमती शेरे वर्षाराणी लालासाहेब* 
[जि.प. प्रशाला निलंगा] 
*⭕४) श्रीम. मलशेटवार आरती व्यंकटराव* 
[जि.प. प्रशाला दावणगांव उदगीर]  
*⭕५)श्री. वाघमारे माधव लक्ष्मणाव*
[जि.प. प्रशाला जळकोट] 
*⭕६)श्री. माशाळकर नितीन सुभाष*
[जि.प. प्रशाला नळेगाव चाकूर] 
*⭕७)श्री. देवर्ष गोकुळ उध्दवराव*
[जि.प. प्रशाला मोटेगाव रेणापुर] 
*⭕८ )श्रीम. माधुरी माधवराव भुरे*
[जि.प. प्रशाला नागरसोगा ओसा]  
⭕👇 *दिव्यांग शिक्षक*
*⭕१)श्री. जाधव शिवाजी बळीराम* 
[जि.प. के. प्रा. शा. सावरी निलंगा] 
                 *शुभेच्छुक*
*आदर्श शिक्षक समिती लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने  श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित* ------------------------------------- तिवटग्याळ...