अपेक्षित वेळेनुसार आज पंधरा डिसेंबर पासून जेईई मेन्स चे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. काही महत्त्वाच्या तारखा खालील प्रमाणे
ऑनलाइन अर्ज भरणे - *15 December ते 12 January2023*
परीक्षा शुल्क भरणे - *15 December ते 12 January 2023*
ऍडमिट कार्ड डाउनलोड करणे - *जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात*
परीक्षेच्या तारखा- *24 ते 31 जानेवारी 23*
जेईई ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक खालील प्रमाणे
https://examinationservices.nic.in/jeemain23/root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFVj34FesvYg1WX45sPjGXBr0Q5J+bY568shjFzDVpD98
➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment