" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

दैनंदिन व्यवहारात आपण सर्रास इंग्रजी भाषेचा वापर करतो त्यांची मराठीत नावे


दैनंदिन व्यवहारात आपण सर्रास ़इंग्रजी भाषेचा वापर करतो तर पाहूयात तुमचं मराठी भाषेचंज्ञान*

*खाली दिलेल्या इंग्लिश शब्दांचे मराठी मध्ये अर्थ सांगा.*

*१. रिपोर्ट*–अहवाल 
*२. डायरेक्टर* –दिग्दर्शक 
*३. सिनेमा* –चित्रपट 
*४. मेयर*–महापौर 
*५. ट्रस्ट* –विश्वास 
*६. ट्रस्टी* –विश्वासू
*७. फी* –शुल्क 
*८. बँक* – बॅंक, अधिकोष 
*९. बजेट* –अंदाजपत्रक 
*१०. लाउडस्पीकर* – ध्वनिविस्तारक 
११. ग्राउंड* –मैदान
*१२. टेलिव्हिजन* – दुरदर्शन 
*१३. टेबल* – मेज
*१४. पॅंट* – पायजमा 
*१५. हॉटेल* – उपहारगृह 
*१६. मेसेज* –संदेश 
*१७. डिव्हायडर* –दुभाजक 
*१८. सॅक* – गोणी
*१९. कॉप्म्प्यूटर* –संगणक 
*२०. फ्रिज* – शितपेटी 
*२१. शर्ट* – सदरा 
*२२. सिगारेट* – कागदाची गुंडाळी 
*२३. पासपोर्ट* – परवाना, पारपत्र 
*२४. प्रिन्सिपल* – प्राचार्य 
*२५. प्रोफेसर* – प्राध्यापक 
*२६. पोस्ट* – हुद्दा 
*२७. डायरी* – रोजनिशी 
*२८. पार्लमेंट* – संसद 
*२९. पोलीस* – कायदा शिपाई 
*३०. परेड* – पोलीस कवायत 
*३१. असेम्ब्ली* –  विधानसभा 
*३२. रेडिओ* – आकाशवाणी 
*३३. टेलिफोन* – दुरध्वनी 
*३४. कोरम* – संख्यापुर्ती
*३५. सुपरवायझर* – पर्यवेक्षक 
*३६. कॉलम* – रकाना 
*३७. लिफ्ट* – वर उचलणे, खाली वर खाली उतरण यंत्र 
*३९. हेल्मेट* – शिरस्त्राण 
*४०. कोल्ड्रिंक* – शितपेय 
*४१. चेक* – धनादेश 
*४२. बँटरी* – विद्युत घट 
*४३. ड्रेस* – पोशाख 
*४५. रजिस्टर –* नोंदणी 
*४६. प्रँक्टिकल* – प्रात्यक्षिक 
*४७. लाईनमन* – तारायंत्राचा तारा लावणारा माणूस 
*४८. जोकर*– विदूषक 
*४९. डिग्री*– पदवी
*५०. मँनेजर* – व्यवस्थापक

No comments:

Post a Comment