⭕ *शाळांना MDM पोर्टलवर मागील उपस्थिती भरण्याची सुविधा उपलब्ध*
⭕ *माहे फेब्रुवारी 2023 मध्ये काही दिवस एमडीएम पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस शाळांना दैनंदिन उपस्थिती नोंदविता आलेली नाही,ती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध*
⭕उपस्थित प्रमाणे अनुदान जमा होणार
⭕शालेय पोषण आहार मागील उपस्थिती कशी भरावी
➖➖➖➖➖➖➖➖
⭕ *दैनंदिन उपस्थिती भरण्यासाठी MDM APP व WEBSITE ची माहिती*
👇
MDM login link
👇
https://education.maharashtra.gov.in/mdm/#note
MDM app link
https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना MDM पोर्टलवर मागील उपस्थिती भरण्याची सुविधा उपलब्ध
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत काही काळ बंद असलेले पोर्टल आता सुरू झाले आहे. सर्व शाळांनी आजपासून त्यांची दैनंदिन उपस्थितीची माहिती नियमितपणे अद्ययावत करावी, याकडे दुर्लक्ष करू नका, पोर्टल ज्या कालावधीत असेल त्या कालावधीसाठी माहिती भरण्याची बॅक डेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. बंद त्याबद्दल काळजी करू नका वेबसाइट आणि मोबाइल अॅपवरून तुमची माहिती नियमितपणे अपडेट करा
-----------------------------
MDM च्या केंद्रप्रमुख LOGIN मधून सदर माहिती भरता येईल
login करून त्यातील मागील तारीख SELECT करून शाळा समोरील ADD tab वर click करून माहिती भरता येते
WEB SITE - CLICK HERE
MDM Portal Login
1) CRC Login केल्यानंतर आपल्याला ज्या दिनांकाची शालेय पोषण आहार उपस्थित भरायची आहे तो दिनांक निवडा
2) Cluster Tab वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आपल्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा
3) आता आपल्याला आपल्या केंद्रातील सर्व शाळा दिसेल त्या यादीतील आपल्या शाळेच्या नावासमोर Add हे ऑप्शन वर क्लिक करा
4) त्या दिनांकाची शालेय पोषण आहार Pulses Used मेनू निवडा
5) आता आपल्याला नवीन डिस्प्ले दिसेल
त्या दिनांक ची पटसंख्या उपस्थिती भरावी
6) आता माहितीपूर्ण भरल्यानंतर Update ऑप्शनवर क्लिक करा आपली माहिती Save झाली आहे असा मेसेज दिसेल
7) आता आपली स्क्रीन आपोआप मागे जाईल वरील प्रमाणे असे सर्व मागील पेंडिंग शालेय पोषण आहार ची माहिती भरावी
-----------------------------
No comments:
Post a Comment