Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, April 22, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी*

  *तिवटग्याळ - आज दिनांक 22/4/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 22 एप्रिल 2023 रोजी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व पालक व शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेतील शिक्षीका  अंजली लोहारकर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली  लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेतील  विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, शाळेचे पालक आदी जण उपस्थित होते*
























No comments:

Post a Comment