Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Sunday, May 14, 2023

वरिष्ठ, निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षणाबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट

*वरिष्ठ, निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षणाबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट!*


♦️वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण 2023-24 | Senior Pay Grade Selection Grade Training 2023-24*

♦️निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करणेस शासनाकडून परवानगी मिळाली आहे.

• ♦️अंदाजे पुढील आठवड्यात ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया सुरु होईल.

• ♦️जूलै महिन्यात (अंदाजे) ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण


 ⭕१. वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाला शासनाची मान्यता मिळाली.
⭕२. पुढील आठ दिवसांमध्ये शाळा लिंक करणे, माहिती मिळविणे, बँक लिंक करणे, डमी प्रशिक्षण अर्ज नोंदविणे ही प्रक्रिया पार पडणार आहेत.
⭕३. पुढील पंधरा दिवसानंतर वेबसाईट डेव्हलप करून ऑनलाईन लिंक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
⭕४. जून महिन्यात वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाकरिता पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन नोंदणी होणाची शक्यता आहे
⭕५. जुलै महिन्यात प्रशिक्षण होण्याची शक्यता आहे.
⭕६. प्रशिक्षण हे ऑनलाईनच राहणार आहेत.

या प्रशिक्षण संदर्भात उपसंचालक यांचे शिक्षक आमदार यांना दिलेले पत्र 
⬇️







No comments:

Post a Comment