*केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (BLO) यांना मतदार यादीत कामे करण्यासाठी निवडणूक आयोगाने नवीन BLO app नव्याने सुरू करण्यात आले आहे. या अॅप विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ⬇️*
*⛔सौजन्य - Election guide you tube channel⛔*
1- BLO app रजिस्ट्रेशन कसे करायचे
2-BLO app मध्ये profile update कसे करायचे
3-BLO app मध्ये facilities tab कसे update कसे करायचे
4- BLO app मध्ये फार्म नंबर 6 कसे भरायचे
5- BLO app मध्ये फार्म नंबर 7 कसे भरायचे
6-BLO app मध्ये फार्म नंबर 8 कसे भरायचे
7- BLO APP मध्ये HOUSE TO HOUSE (H2H) SERVEY VERIFIED कसे करायचे
8-PWD marking कसे करायचे
या सर्व विषयांच्या संबधित सविस्तर माहिती पट व्हिडीओ पहा⬇️
व्हिडियो क्रमांक - 1
BLO app मध्ये रजिस्ट्रेशन (login) कसे करायचे या विषयावर सविस्तर माहिती माहिती पट व्हिडीओ
👇
व्हिडियो क्रमांक - 2
फार्म नंबर 6 कसे भरायचे या विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ
⬇️
व्हिडियो क्रमांक - 3
फार्म नंबर 7 कसे भरायचे या विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ
⬇️
व्हिडियो क्रमांक- 4
फार्म नंबर 8 कसे भरायचे या विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ पहा
⬇️
व्हिडियो क्रमांक - 5
House to House (H2H) servey update कसे करायचे या विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ पहा
⬇️
व्हिडियो क्रमांक - 6
PWD marking कसे करायचे या विषयावर सविस्तर माहिती पट व्हिडीओ पहा
⬇️
No comments:
Post a Comment