Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, August 5, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत "मेरी मिट्टी मेरा देश" अभियानास प्रारंभ

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत "मेरी मिट्टी मेरा देश" अभियानास प्रारंभ*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक दिनांक 5/8/2023 रोजी आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत "मेरी मिट्टी मेरा देश" अभियानास प्रारंभ करण्यात आला. तसेच सर्व प्रथम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके व पालक यांच्या उपस्थितीत सकाळी देशभक्तीपर घोषणा, गीते वाजत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली तद्नंतर शाळेत आल्यावर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत "मेरी मिट्टी मेरा देश" अभियान राबविण्यात येणार आहे असे सविस्तर माहिती दिली व या उपक्रमांचे मार्गदर्शन केले. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अध्यक्ष मा. रमेश साळुंके, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व इतर पालक उपस्थित होते*
























No comments:

Post a Comment