Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, August 19, 2023

तिवटग्याळ ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत अमृतवाटीका वृक्षारोपण

*🇳🇪तिवटग्याळ ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत अमृतवाटीका वृक्षारोपण*

*तिवटग्याळ - आज दिनांक 11/8/2023 रोजी ग्राम पंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत अमृतवाटीकेत वृक्ष लागवड करण्यात आले. या वेळी सरपंच प्रशांत पाटील , ग्राम सेवीका भाग्यश्री आमले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मा. कैलास तवर, प्रवीण कांबळे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई  आदी जण उपस्थित होते*













No comments:

Post a Comment