Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, August 19, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत 14 आॅगस्ट दुसरा ध्वजारोहन सोहळा संपन्न

*🇳🇪तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आझादी का अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत 14 आॅगस्ट दुसरा ध्वजारोहन सोहळा संपन्न*


*तिवटग्याळ- तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 14/8/2023 रोजी 75 वा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या निमित्ताने आज तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मा. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते करण्यात ध्वजारोहन करण्यात आले. अतिशय  उत्साहाने 75 वा अमृतमहोत्सव समारोपीय उपक्रमाअंतर्गत दुसरा ध्वजारोहन खुप उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेतील सर्व शिक्षक, मा. प्रशांत पाटील सरपंच, ग्राम सेविका भाग्यश्री आमले, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, जयशिंग पाटील, लष्कर सेवेतील मा. प्रतापसिंह पाटील, आॅपरेटर विनोद बिरादार, प्रवीण कांबळे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर , बचतगट अध्यक्षा गीता कच्छवे, जयदेवी पाटील, अश्विनी कांबळे, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले व गावातील प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब पाटील, शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक मा. ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .तद्नंतर  शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रमाची माहिती दिली व  14 आॅगस्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने ध्वजारोहन, हर घर तिरंगा या विषयावर सविस्तर माहिती दिली. या वेळी  मा. प्रशांत पाटील सरपंच, ग्राम सेविका भाग्यश्री आमले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, जयशिंग पाटील, लष्कर सेवेतील मा. प्रतापसिंह पाटील, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, बचतगट अध्यक्षा गीता कच्छवे, जयदेवी पाटील, अश्विनी कांबळे, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले गावातील प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब पाटील, आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.*
















































No comments:

Post a Comment