Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, October 4, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी*


























*तिवटग्याळ . - आज  दिनांक 2/10/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे  महात्मा गांधी  व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती   साजरी करण्यात आली . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले व गावातील अन्य नागरिक यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. तद्नंतर थोर महात्मा, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे ,शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस, भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले व  शाळेतील  विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*

No comments:

Post a Comment