*तिवटग्याळ येथील अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*
*तिवटग्याळ - आज दिनांक 25/10/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे शालेय परीपाठानंतर अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार यांचा 39 वा वाढदिवस अंगणवाडीतील विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार यांना शाल, पुष्पहार व पेढा भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व अंगणवाडी मदतनीस भागाबाई बिरादार आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. Happy birthday to you many Many happy returns of the day day. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी मदतनीस भागाबाई बिरादार, शाळेतील व अंगणवाडी तील विद्यार्थी उपस्थित होते*
No comments:
Post a Comment