*मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे रंगकर्मी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
*उदगीर - आज दिनांक 28/1/2024 रोजी शिवाजी महविद्यालय उदगीर येथे आयोजित रंगकर्मी कला क्रीडा व साहित्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, उदगीर द्वारा आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मध्ये उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ ता.उदगीर जि. लातूर येथील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांना हभप गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्या हस्ते व सिने अभिनेत्री प्रेरणा खरात,अभिनेते साहेबराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड डॉ. दिगंबर नेटके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन रंगकर्मी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*
No comments:
Post a Comment