Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, January 25, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने क्रीडा स्पर्धा संपन्न

*तिवटग्याळ जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  क्रीडा स्पर्धा संपन्न*

*तिवटग्याळ - आज दिनांक 25 /1/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर जि येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या मध्ये धावणे, कबड्डी, खो - खो, लांब उडी, उंच उडी, बेडूक उडी, संगीत खुर्ची, लिंबु चमचा, पोते रेस, आंधळी कोशिंबीर, स्मरण शक्ती अशी विविध खेळ घेऊन शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आले. या मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले. शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी परीश्रम घेतले*















No comments:

Post a Comment