Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, July 3, 2024

मुसळधार पावसात आदर्श शिक्षक समितीच्या मोर्चातून घोषणा कोसळल्या


*मुसळधार पावसात  आदर्श शिक्षक समितीच्या मोर्चातून घोषणा कोसळल्या.,.* 

मुसळधार पावसाची तमा न बाळगता छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा विराट मोर्चा धडकला आणि आपल्या शिक्षकांच्या न्याय मागण्याचे निवेदन मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मा विभागीय आयुक्त साहेब छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्फत देण्यात आले. या मोर्चात लातूर जिल्ह्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
राज्याध्यक्ष श्री शिवाजीराव साखरे वाघ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उपाध्यक्ष चंदू अण्णा घोडके, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दावणकर, जिल्हा सरचिटणीस बालाजी गारमपलले, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पांचाळ,  शिवलिंग मार्गपवार मार्गदर्शक राम दावनकर अहमदपूर तालुकाध्यक्ष डी के देवकते,ज्ञानेश्वर बडगे, जिल्हा कार्याध्यक्ष, गंगाधर बिरादार, जिल्हा नेते, पुंडलिक मुळे, उदगीर तालुका अध्यक्ष, राजेंद्र बिरादार, कोषाध्यक्ष उदगीर, दत्तात्रय आडके, अध्यक्ष, अजीज तांबोळी उपाध्यक्ष देवणी, सरचिटणीस केशव नरवटे, देवणी वाल्मीक पदे, जिल्हा शिक्षक नेता डि के देवकते तालुकाध्यक्ष अहमदपूर, अरविंद डाके कार्याध्यक्ष, उत्तमराव घोडके उपाध्यक्ष
इत्यादी शिक्षक व नेते मोर्चात सहभागी होते.








































































































No comments:

Post a Comment