Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, July 3, 2024

मुख्याध्यापक चंद्रकांत कोलेवाड यांचा आदर्श शिक्षक समिती च्या वतीने सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार


*मुख्याध्यापक चंद्रकांत कोलेवाड यांचा आदर्श शिक्षक समिती च्या वतीने सेवा निवृत्तीनिमित्त सत्कार*


*उदगीर➖जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हकनाकवाडी ता. उदगीर जिल्हा लातूर येथे कार्यरत असलेले आदर्श, उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक मा. चंद्रकांत कोलेवाड सेवेचे 37 वर्ष प्रदीर्घ कालावधीनंतर 30 जून 2024 रोजी सेवा निवृत्त झाले. या निमित्ताने आदर्श शिक्षक समिती लातूर व उदगीर  शाखा यांच्या वतीने आज दिनांक 2/7/2024 रोजी त्यांच्या स्वग्रही सत्कार करण्यात आला.यावेळी  त्यांना उर्वरित आयुष्य दिर्घायुष्य लाभो ही मंगलमय व आरोग्यदायी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. या वेळी आदर्श शिक्षक समिती चे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बडगे, उदगीर तालुका अध्यक्ष पुंडलिक मुळे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या*



No comments:

Post a Comment