*राज्यातील इतर शिक्षकांची प्रोफाइल आपल्या लॉगिन वरून कशी पहावी*
*बदली पोर्टल वर Active असलेला aani आपली प्रोफाइल finial Accept केलेला राज्यातील प्रत्येक शिक्षक इतर शिक्षकांची प्रोफाइल आपल्या लॉगिन वरून पाहू शकतात यासाठी Directory या टॅब मध्ये जाऊन जिल्हा/तालुका/शाळेचे नाव/शिक्षकाचे नाव टाकून 🔍 सर्च केले की त्या शिक्षकाची सर्व प्रोफाइल आपल्याला दिसेल.ज्यांनी अद्याप प्रोफाइल Accept केली नसेल त्यांची माहिती दिसणार नाही.म्हणजेच प्रोफाइल Accept केलेले राज्यातील सर्व शिक्षक एकमेकांची प्रोफाइल पाहू शकतात*
➖➖➖➖➖➖➖
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment