*शिक्षण परीषद एक दिवसीय प्रशिक्षण jspm शिवाजी पाटील कॉलेज लातूर येथे संपन्न*
-------------------------------------
*लातूर - आज दिनांक 15 जूलै 2025 रोजी माहे जूलै 2025 ची शिक्षण परीषदे ची एक दिवसीय प्रशिक्षण Jspm शिवाजी पाटील फार्मसी कॉलेज लातूर येथे प्राचार्य सलगर साहेब, उपसंचालक डॉ. दयानंद मठपती व Diet चे अधिव्याख्याता यांच्या उपस्थितीत निपूण महाराष्ट्र अभियान, या वर्षातील PAT 2,PAT 3 चे Analysis, परख (परख राष्ट्रीय सर्व्हक्षण 2024, विद्याजंली पोर्टल नोंदणी व शाळेला आवश्यक मागणी आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. या वेळी जिल्हातील 106 सुलभक उपस्थित होते. तद्नंतर नुतन Diet चे प्राचार्य सलगर साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या*
No comments:
Post a Comment